Jump to content

कल्याण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कल्याण तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील कल्याण तालुका
पंचायत समिती कल्याण तालुका

कल्याण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. कल्याण शहर हे मुंबई नागरी क्षेत्रातील (urbun agglomeration) एक उपनगर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच तालुक्यात समाविष्ट आहे.

कल्याण शहराचा भूगोल

[संपादन]

कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडीवसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला स्थित आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ओद्योगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.

मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहे.

कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतूकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनस येथून सुरू होणारी मध्य रेल्वेची लाईन कल्याण जंक्शन येथे दोन भागांमध्ये विभाजित होते. कल्याणहून कर्जत आणि कसारा या दोन भागात रेलवे लाइन विभागली गेल्याने कल्याण स्थानकाला फार महत्त्व आहे. कल्याण हे नाव फार पूर्वी पासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. उलट इ.स. १०५० मधे सुध्हा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. कल्याण हे नाव शिवरायांच्या बाबतीत " कल्याणच्या सुभेदाराची सुन " या गोष्टीने जोडलेले आहे.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. अटाळी
  2. आडिवली
  3. आंबिवली तर्फे चोण
  4. आंबिवली तर्फे वासुंद्री
  5. अणाखार
  6. अणे
  7. अंताडे
  8. अंतार्ली
  9. आपटी तर्फे बाऱ्हे
  10. आपटी तर्फे चोण
  11. आरेळे
  12. आसडे
  13. बापसई
  14. बेरे
  15. भिसोड
  16. भोपर
  17. चावरे
  18. चिंचवळी (कल्याण)
  19. कोळे (कल्याण)
  20. दहागाव (कल्याण)
  21. दहिवली (कल्याण)
  22. दानबाव
  23. दावडी
  24. धामटण
  25. गेरासे
  26. घारिवळी
  27. घेसर
  28. घोटसई
  29. गोळवली (कल्याण)
  30. गोवेळी
  31. गुरवळी
  32. हेदुटणे (कल्याण)
  33. जांभुळ (कल्याण)
  34. जू
  35. काकडपाडा
  36. कांबे (कल्याण)
  37. कातई
  38. केळणी
  39. खडावळी
  40. खोणी
  41. कोळींब
  42. कोंदेरी
  43. कोसळे
  44. कुंदे
  45. मामणोळी
  46. माणगाव (कल्याण)
  47. माणिवळी (कल्याण)
  48. मांजळी तर्फे बाऱ्हे
  49. म्हारळ बुद्रुक
  50. म्हारळ खुर्द
  51. म्हास्कळ
  52. मोस
  53. नादगाव
  54. नाळिंबी
  55. नांदप
  56. नांदिवली तर्फे अंबरनाथ
  57. नांदिवली तर्फे पाचानंद
  58. नवगाव
  59. निळजे
  60. निंबावळी
  61. ओझर्ली
  62. पळसोळी
  63. फाळेगाव (कल्याण)
  64. पिंपळोली
  65. पिसावळी
  66. पितांबरेनगर
  67. पोई
  68. रायटे
  69. राये
  70. रेवती (कल्याण)
  71. रोण
  72. रुंदे
  73. सागाव (कल्याण)
  74. सांदप
  75. सांगोडे
  76. शिरढोण (कल्याण)
  77. सोनारपाडा
  78. उसरघर (कल्याण)
  79. उशीद
  80. उटाणे
  81. वडवली बुद्रुक
  82. वडवली खुर्द
  83. वाहोळी
  84. वाळकस
  85. वारप (कल्याण)
  86. वसंतशेळवली
  87. वासुंद्री
  88. वावेघर (कल्याण)
  89. वेहाळे

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
ठाणे जिल्ह्यातील तालुके
ठाणे तालुका | कल्याण तालुका | मुरबाड तालुका | भिवंडी तालुका | शहापूर तालुका | उल्हासनगर तालुका | अंबरनाथ तालुका