कलर्स मराठी
Appearance
कलर्स मराठी | |
---|---|
सुरुवात | ९ जुलै २००० |
नेटवर्क | वायाकॉम१८ |
ब्रीदवाक्य | रंगात रंग लय भारी, नवी उभारी उंच भरारी |
देश | भारत |
मुख्यालय | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
जुने नाव | ई टीव्ही मराठी |
बदललेले नाव | कलर्स मराठी |
प्रसारण वेळ | संध्या. ७ ते रात्री १० (प्राइम टाइम) |
संकेतस्थळ | कलर्स मराठी |
कलर्स मराठी ही मराठी वाहिनी आहे. ह्या वाहिनीचे पूर्वी ई टीव्ही मराठी असे नाव होते. दर महिन्यांच्या काही रविवारी कलर्स मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.
पुरस्कार
[संपादन]प्रसारित मालिका
[संपादन]प्रसारित दिनांक | मालिका | वेळ |
---|---|---|
२५ मार्च २०२४ | इंद्रायणी | संध्या. ७ वाजता |
२६ ऑगस्ट २०२४ | दुर्गा | संध्या. ७.३० वाजता |
२८ डिसेंबर २०२० | जय जय स्वामी समर्थ | रात्री ८ वाजता |
२७ मे २०२४ | अबीर गुलाल | रात्री ८.३० वाजता |
३ ऑक्टोबर २०२४ | आई तुळजाभवानी | रात्री ९ वाजता |
१४ ऑक्टोबर २०२४ | लय आवडतेस तू मला | रात्री ९.३० वाजता |
नव्या गोष्टी
[संपादन]प्रसारित दिनांक | मालिका | वेळ |
---|---|---|
२५ नोव्हेंबर २०२४ | पिंगा गं पोरी पिंगा | संध्या. ७.३० वाजता |
अशोक मा.मा. | रात्री ८.३० वाजता | |
TBA | बाईपण भारी रं | लवकरच... |
बहिर्जी नाईक |
जुन्या मालिका
[संपादन]- १७६० सासूबाई
- असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
- अस्सं सासर सुरेख बाई
- अंतरपाट
- कमला
- कस्तुरी
- काटा रुते कुणाला
- कालाय तस्मै नमः
- काव्यांजली - सखी सावली
- गंध फुलांचा गेला सांगून
- गणपती बाप्पा मोरया
- घाडगे अँड सून
- चार दिवस सासूचे
- जीव झाला येडापिसा
- जीव माझा गुंतला
- तू माझा सांगाती
- बाळूमामाच्या नावानं चांगभलं
- भाग्य दिले तू मला
- या वळणावर
- रमा राघव
- राजा राणीची गं जोडी
- लक्ष्मी सदैव मंगलम्
- लेक लाडकी ह्या घरची
- शुभमंगल ऑनलाईन
- सुखाच्या सरींनी हे मन बावरे
- सुंदरा मनामध्ये भरली
- स्वामिनी
- ह्या गोजिरवाण्या घरात
- आई मायेचं कवच
- लेक माझी दुर्गा
- आपली माणसं
- बालपण देगा देवा
- बायको अशी हव्वी
- बेधुंद मनाच्या लहरी
- भाग्यविधाता
- चंद्र आहे साक्षीला
- चाहूल
- चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी
- क्राईम डायरी
- एक होता राजा
- एक मोहोर अबोल
- एक झुंज वादळाशी
- गुंडा पुरुष देव
- हम्मा लाइव्ह
- हृदयी प्रीत जागते
- हुकुमाची राणी
- किमयागार
- किती सांगायचंय मला
- कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक
- कुंडली
- कुंकू टिकली आणि टॅटू
- मंथन
- माझा होशील का
- माझे मन तुझे झाले
- माझिया माहेरा
- मेंदीच्या पानावर
- पिरतीचा वणवा उरी पेटला
- योगयोगेश्वर जय शंकर
- राधा प्रेम रंगी रंगली
- शेतकरीच नवरा हवा
- सखी
- समांतर
- सरस्वती
- साता जन्माच्या गाठी
- सावर रे
- सप्तपदी
- सोनियाचा उंबरा
- सख्या रे
- सिंधुताई माझी माई
- सोन्याची पावलं
- सुख कळले
- सुखी माणसाचा सदरा
- सुंदर माझं घर
- तुझ्यावाचून करमेना
- तुझ्या रूपाचं चांदणं
- विवाहबंधन
- आवाज
- बाजीराव मस्तानी
- श्री लक्ष्मीनारायण
अनुवादित मालिका
[संपादन]- कर्मफल दाता शनि
- नागीण
- गीता
कथाबाह्य कार्यक्रम
[संपादन]- कोण होईल मराठी करोडपती
- ढोलकीच्या तालावर
- बिग बॉस मराठी
- बिग बॉस मराठी १
- बिग बॉस मराठी २
- बिग बॉस मराठी ३
- बिग बॉस मराठी ४
- बिग बॉस मराठी ५
- सूर नवा ध्यास नवा
- गौरव महाराष्ट्राचा
- सुपर डान्सर
- लज्जत महाराष्ट्राची
- कॉमेडी एक्सप्रेस
- कॉमेडीची बुलेट ट्रेन
- आज काय स्पेशल
- दोन स्पेशल
- तुमच्यासाठी काय पण
- मेजवानी परिपूर्ण किचन
- नवरा असावा तर असा
- एकदम कडक
- नादखुळा
- मॅड म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर
- अस्सल पाहुणे इरसाल नमुने
- मिसेस अन्नपूर्णा
- परफेक्ट बॅचलर
- आली लहर केला कहर
- हसताय ना? हसायलाच पाहिजे!
- आमच्या घरात सूनबाई जोरात
- संगीत खुर्ची
- दर्शन
- सख्खे शेजारी
- पालखी
- गजर हरिनामाचा
- झुंज मराठमोळी