ई टीव्ही मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ई टीव्ही मराठी
देश भारत
प्रसारण क्षेत्र जगभर
भगिनी वाहिनी ई टीव्ही च्या सर्व प्रादेशिक वाहिन्या
प्रसारण वेळ २४ तास


ई टीव्ही मराठी किंवा ई टीवी मराठी ही रामोजी राव समूहाची लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. मराठी प्रेक्षकांत अत्यंत लोकप्रिय असलेली ही वाहिनी असून चार दिवस सासूचे, ई टीव्ही न्यूज, या गोजिरवाण्या घरात या काही मालिका घराघरांत पोहोचल्या आहेत.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी