कनेटिकट नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कनेटिकट नदी
IMG 3758 view north from French King Bridge.jpg
मॅसेच्युसेट्समध्ये कनेटिकट नदी
उगम कनेटिकट सरोवरे, न्यू हॅम्पशायर
45°14′53″N 71°12′51″W / 45.24806, -71.21417
२,६६० मी.
मुख अटलांटिक महासागर, कनेटिकट
41°16′20″N 72°20′03″W / 41.27222, -72.33417
लांबी ६५५ किमी (४०७ मैल) कि.मी.
देश Flag of the United States अमेरिका
कनेटिकट, न्यू हॅम्पशायर, मॅसेच्युसेट्सव्हरमाँट
सरासरी प्रवाह ४८३ मी³/से
पाणलोट क्षेत्र २९,१३७ किमी²
स्प्रिंगफील्डमधील एक पूल

कनेटिकट नदी ही अमेरिका देशाच्या न्यू इंग्लंड प्रदेशामधील सगळ्यात मोठी नदी आहे. ही नदी उत्तर न्यू हॅम्पशायर मध्ये कॅनडाच्या सीमेजवळील कनेटिकट सरोवरात उगम पावते. तेथून कनेटिकट नदी दक्षिणेस ६५५ किमी (४०७ मैल) वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळते.

मोठी शहरे [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]