कँप नोउ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कँप नोउ हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक स्टेडियम आहे. कँप नोउ हे युरोपातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाते. येथे ९८,७८७ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. एफ.सी. बार्सेलोना हा फुटबॉल क्लब कँप नोउ येथुन खेळतो.