ओसाका (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओसाका प्रभाग
福井県
जपानचा प्रभाग
Flag of Osaka Prefecture.svg
ध्वज

ओसाका प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओसाका प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी ओसाका
क्षेत्रफळ १,८९२.८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ८८,२९,१४८
घनता ४,६६४ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.osaka.jp

ओसाका (जपानी: 大阪府) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओसाका हे जपानमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ओसाका प्रभागाची राजधानी आहे.

एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओसाका प्रांतामध्येच आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°41′N 135°37′E / 34.683, 135.617