ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(ऑस्ट्रेलिया राजधानी प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

गुणक: 35°18′25″S 149°07′27.47″E / -35.30694, 149.1242972

ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी
Australian Capital Territory
Flag of the Australian Capital Territory.svg
ध्वज
Canberra COA.gif
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरीचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरीचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी कॅनबेरा
क्षेत्रफळ २,३५८ वर्ग किमी
लोकसंख्या ३,३९,०००
घनता १४४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.act.gov.au

ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी हा ऑस्ट्रेलिया देशातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा प्रदेश पुर्णपणे न्यू साउथ वेल्स राज्याच्या अंतर्गत वसला आहे व येथे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा वसली आहे.