एहिमे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एहिमे प्रभाग
愛媛県
जपानचा प्रभाग

एहिमे प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
एहिमे प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी मात्सुयामा
क्षेत्रफळ ५,६७६.४ चौ. किमी (२,१९१.७ चौ. मैल)
लोकसंख्या १४,३०,०८६
घनता २५१.९ /चौ. किमी (६५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-38
संकेतस्थळ www.pref.ehime.jp

एहिमे (जपानी: 愛媛県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

मात्सुयामा ह्या नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°50′N 132°50′E / 33.833, 132.833