एव्हान्सव्हिल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एव्हान्सव्हिल (इंग्लिश: Evansville) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील तिसर्या क्रमांकाचे मोठे शहर (इंडियानापोलिस व फोर्ट वेन खालोखाल) आहे. १,१७,४२९ इतकी लोकसंख्या असलेले एव्हान्सव्हिल शहर इंडियानाच्या दक्षिण भागात इलिनॉय व केंटकी ह्या राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक: