एल्ब नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एल्ब नदी (चेक:लेब नदी, जर्मन:डी एल्ब) ही मध्य युरोपमधील मोठी नदी आहे. ही नदी चेक प्रजासत्ताकमधील क्रकोनोश पर्वतांत उगम पावून बोहेमियातून वाहते व जर्मनीत हांबुर्गच्या वायव्येस कुक्सहेवनजवळ उत्तर समुद्रास मिळते. ही लांबी १,०९४ किमी (६८० मैल) आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- पुरातत्व विभाग ग्रंथालय जर्मनी
- एल्ब नदीचा स्त्रोत
- information and pictures of the spring of Labe in Giant Mountains (Krkonoše, Riesengebirge)
- Mühlanger , Wittenberg district in Saxony-Anhalt, Germany. 9 km to Lutherstadt Wittenberg –Germany --click-on: Bildergalerie click-on..click-around
- Hamburg-Wedel-Elbe-Web-Cams
- Hamburg-Cruise-Center + Elbphilharmonie Hamburg- Elbe-Harbour-Web-Cams
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |