इ.स. १८८०
Appearance
(ई.स. १८८० या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८७७ - १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ - १८८३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २७ - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.
- फेब्रुवारी २ - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- एप्रिल १८ - मार्शफील्ड, मिसुरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
- जून २८ - ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.
- जून २९ - ताहिती फ्रांसची वसाहत झाले.
- जुलै २७ - दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.
जन्म
[संपादन]- जानेवारी २६ - डग्लस मॅकआर्थर, अमेरिकन सेनापती.
- मे ७ - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक.
- जुलै २ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
- ऑगस्ट ८ - अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
- ऑगस्ट २९ - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- ऑगस्ट ३१ - विल्हेमिना पहिली, नेदरलॅंड्सची राणी.
मृत्यू
[संपादन]- डिसेंबर २२ - जॉर्ज इलियट, ब्रिटिश लेखिका(टोपण नाव).