इ.स. १८७९
Appearance
(ई.स. १८७९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे |
वर्षे: | १८७६ - १८७७ - १८७८ - १८७९ - १८८० - १८८१ - १८८२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी १४ - चिलीने बॉलिव्हियाच्या ॲंटोफागस्टा शहरावर हल्ला केला. दोन्ही देशात युद्ध सुरू.
- फेब्रुवारी १५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
- फेब्रुवारी २७ - साखरेसम मानवनिर्मित गोड पदार्थ सॅकेरिनचा शोध.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - नील्स जेरम, डॅनिश रसायनशास्त्रज्ञ, प्रसिद्ध पीएच परिक्षणाचा जनक.
- मार्च ११ - जस्टस हर्मन वेट्झेल, रचनाकार.
- मे २२ - वॉरविक आर्मस्ट्रॉॅंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- मे ३० - कॉलिन ब्लाइथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून ५ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
- ऑगस्ट ८ - एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
- ऑक्टोबर २९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मनीचा चान्सेलर.