इ.स. १८०७
Appearance
(ई.स. १८०७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे - १८२० चे |
वर्षे: | १८०४ - १८०५ - १८०६ - १८०७ - १८०८ - १८०९ - १८१० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी ८ - एलाउची लढाई - नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव केला.
- मे २२ - अमेरिकेत ज्युरीने भूतपूर्व उपाध्यक्ष एरन बरवर देशद्रोहाचा आरोप ठेवला.
- जून २६ - लक्झेम्बर्गमध्ये गोदामावर वीज पडून २३० ठार.
- जुलै ७ - तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी २७ - हेन्री वॅड्सवर्थ लॉंगफेलो, इंग्लिश कवि.