अ‍ॅरन बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरन बर या पानावरून पुनर्निर्देशित)
एरन बर

एरन बर(फेब्रुवारी ६, इ.स. १७५६ - सप्टेंबर १४, इ.स. १८३६) हा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष व राजकारणी होता.


बरच्या उपराष्ट्राध्यक्षकालात थॉमस जेफरसन राष्ट्राध्यक्ष होता. बरची ख्याती त्याच्या उपाध्यक्षपदापेक्षा अलेक्झांडर हॅमिल्टनशी झालेल्या द्वंद्वयुद्धामुळे जास्त आहे.


मागील:
थॉमस जेफरसन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
मार्च ४, इ.स. १८०१मार्च ३, इ.स. १८०५
पुढील:
जॉर्ज क्लिंटन