इराणचे आखात
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इराणचे आखात ऊर्फ पर्शियन आखात हा मध्यपूर्वेतील इराणला अरबी द्वीपकल्पापासून वेगळा करणारा हिंदी महासागराचा एक भाग आहे. ह्या आखाताला कधीकधी अरबी आखात असेही संबोधले जाते.