युफ्रेटिस नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
युफ्रेटिस
ArRaqqahEuphrates.jpg
सीरियातील अर्‌ रक्का येथील युफ्रेतिसचे पात्र
अन्य नावे तुर्की: फिरत
उगम पूर्व तुर्कस्तान
४,५०० मी.
मुख शत्त अल्‌ अरव
लांबी २,८०० कि.मी.
देश तुर्कस्तान, इराक, सीरिया, इराण
सरासरी प्रवाह ८१८ मी³/से
पाणलोट क्षेत्र ७,६५,८३१ किमी²

युफ्रेटिस नदी सध्याच्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पश्चिमेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.