आमूर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेर्खनाया एकोन, खबारोव्स्क क्राय, रशिया येथील आमूर नदीचे पात्र

आमूर नदी (रशियन: река Аму́р ; चिनी: 黑龙江, हैलोंग च्यांग; ) ही रशियाचीन या देशांमधून वाहणारी नदी आहे. २,८२४ कि.मी. लांबीची ही नदी जगातील नवव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

आमूर नदीच्या खोऱ्याचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे [संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत