आदिनाथ कोठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदिनाथ कोठारे हे महेश कोठारे यांचे पुत्र आहेत.झपाटलेला २ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.