भारतीय व्यक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय लोक या पानावरून पुनर्निर्देशित)
महान भारतीय लोक

भारताचे लोक म्हणजे भारतीय होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्मजैन धर्म हे चार भारतीय धर्म असून जगातील या मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. आणि या चार भारतीय धर्माची जागतिक लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.