असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१८-१९ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ दरम्यान होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने १ जुलै २०१८ (महिला संघ) आणि १ जानेवारी २०१९ (पुरुष संघ) पासून त्याच्या सर्व सहयोगी सदस्यांमधील सामन्यांना ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा दिला.[१] परिणामी, अनेक संघ प्रथमच अधिकृत टी२०आ क्रिकेट खेळू शकले. सीझनमध्ये सर्व टी२०आ/मटी२०आ क्रिकेट मालिका समाविष्ट आहेत ज्यात मुख्यतः आयसीसी असोसिएट सदस्यांचा समावेश होता, ज्या २०१८-१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समाविष्ट असलेल्या मालिकेव्यतिरिक्त खेळल्या गेल्या होत्या.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२० जानेवारी २०१९ ओमान २०१९ एसीसी पश्चिमी क्षेत्र टी२० सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२९ मार्च २०१९ स्पेन २०१९ स्पेन तिरंगी टी२०आ मालिका स्पेनचा ध्वज स्पेन
२५ एप्रिल २०१९ मेक्सिको २०१९ सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप बेलीझचा ध्वज बेलीझ
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
मटी२०आ
३ नोव्हेंबर २०१८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया Flag of the People's Republic of China चीन १-२ [३]
५ जानेवारी २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०-५ [५]
२६ जानेवारी २०१९ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडाचा ध्वज रवांडा ३-२ [५]
१ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना ५-० [५]
१८ एप्रिल २०१९ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर म्यानमारचा ध्वज म्यानमार ०–२ [३]
२१ एप्रिल २०१९ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया म्यानमारचा ध्वज म्यानमार २-० [२]
२६ एप्रिल २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका २-० [२]
महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१२ जानेवारी २०१९ थायलंड २०१९ थायलंड टी२० स्मॅश थायलंडचा ध्वज थायलंड
६ एप्रिल २०१९ युगांडा २०१९ व्हिक्टोरिया तिरंगी मालिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

नोव्हेंबर[संपादन]

चीनी महिलांचा दक्षिण कोरिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मट्वेंटी२० ५१२ ३ नोव्हेंबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन ८ गडी राखून
मट्वेंटी२० ५१३ ४ नोव्हेंबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन १० गडी राखून
मट्वेंटी२० ५१४ ४ नोव्हेंबर सेऊंगमीन सॉंग ली हाओयी येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया ५ गडी राखून

जानेवारी[संपादन]

झिम्बाब्वे महिलांचा नामिबिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५३७ ५ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
म.ट्वेंटी२० ५३८ ६ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी आणि ५० चेंडू राखून विजयी
म.ट्वेंटी२० ५३९ ७ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५७ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५४० ९ जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६९ धावांनी विजयी
म.ट्वेंटी२० ५४१ १० जानेवारी यसमीन खान मॅरी-ॲनी मुसोंडा स्पारटा रीक्रिएशनल मैदान, वालवीस बे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी आणि ६३ चेंडू राखून विजयी

थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश[संपादन]

साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५४२ १२ जानेवारी Flag of the People's Republic of China चीन ली हाओये नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ १० गडी राखून
दुसरा सामना १२ जानेवारी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ६१ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४३ १२ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पूजी हरयंती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ६ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४४ १२ जानेवारी म्यानमारचा ध्वज म्यानमार अये मो थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड १० गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४५ १३ जानेवारी इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पूजी हरयंती म्यानमारचा ध्वज म्यानमार लिन हटुन एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ५२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४६ १३ जानेवारी मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४७ १३ जानेवारी भूतानचा ध्वज भूतान येशे वांगमो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५४८ १३ जानेवारी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम Flag of the People's Republic of China चीन ली हाओये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १८९ धावांनी
म.ट्वेंटी२० ५४९ १४ जानेवारी इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पूजी हरयंती भूतानचा ध्वज भूतान येशे वांगमो एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ५० धावांनी
म.ट्वेंटी२० ५५० १४ जानेवारी थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड ६५ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५१ १४ जानेवारी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ ६ गडी राखून
बारावा सामना १४ जानेवारी मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंड थायलंड अ महिला ३४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५२ १५ जानेवारी भूतानचा ध्वज भूतान येशे वांगमो म्यानमारचा ध्वज म्यानमार लिन हटुन तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक म्यानमारचा ध्वज म्यानमार ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५३ १५ जानेवारी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७७ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५४ १५ जानेवारी थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पूजी हरयंती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड ९३ धावांनी
सोळावा सामना १५ जानेवारी Flag of the People's Republic of China चीन ली हाओये थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंड थायलंड अ महिला ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५५ १६ जानेवारी Flag of the People's Republic of China चीन ली हाओये मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक मलेशियाचा ध्वज मलेशिया ६ गडी राखून
अठरावा सामना १६ जानेवारी थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५६ १६ जानेवारी म्यानमारचा ध्वज म्यानमार लिन हटुन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५५७ १६ जानेवारी भूतानचा ध्वज भूतान येशे वांगमो थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड १० गडी राखून
बाद फेरी
म.ट्वेंटी२० ५५८ १८ जानेवारी नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया पूजी हरयंती तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ ९२ धावांनी
म.ट्वेंटी२० ५५९ १८ जानेवारी मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम म्यानमारचा ध्वज म्यानमार लिन हटुन एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक म्यानमारचा ध्वज म्यानमार ४ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६० १८ जानेवारी थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड ४९ धावांनी
चोविसावा सामना १८ जानेवारी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ५१ धावांनी
म.ट्वेंटी२० ५६१ १९ जानेवारी म्यानमारचा ध्वज म्यानमार लिन हटुन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मारिको हिल एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६२ १९ जानेवारी इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया सोर्नारिन टिपोच संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती हुमैरा तस्नीम तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ९ गडी राखून
सत्तावीसवा सामना १९ जानेवारी मलेशियाचा ध्वज मलेशिया विनिफ्रेड दुराईसिंगम थायलंड थायलंड अ महिला रोसेनन कानोह एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक मलेशियाचा ध्वज मलेशिया ८४ धावांनी
म.ट्वेंटी२० ५६३ १९ जानेवारी थायलंडचा ध्वज थायलंड सोर्नारिन टिपोच नेपाळचा ध्वज नेपाळ रुबिना छेत्री तेर्दथाई क्रिकेट ग्राउंड, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड ७० धावांनी

एसीसी पश्चिम विभाग[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
कतारचा ध्वज कतार +१.६९४ अंतिम फेरीत बढती
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया +०.४८९
बहरैनचा ध्वज बहरैन -०.०३५
कुवेतचा ध्वज कुवेत -०.०६०
Flag of the Maldives मालदीव -२.०७५
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७१९ २० जानेवारी बहरैनचा ध्वज बहरैन आदिल हनीफ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन ४१ धावांनी
ट्वेंटी२० ७२० २० जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूज कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत ८ गडी राखून
ट्वेंटी२० ७२१ २१ जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूज बहरैनचा ध्वज बहरैन आदिल हनीफ ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २ गडी राखून
ट्वेंटी२० ७२२ २१ जानेवारी सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली कतारचा ध्वज कतार इनाम-उल-हक ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत कतारचा ध्वज कतार ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७२३ २२ जानेवारी कतारचा ध्वज कतार इनाम-उल-हक कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत सामना बरोबरीत सुटला (कतारचा ध्वज कतारने सुपर ओव्हर जिंकली)
ट्वेंटी२० ७२४ २२ जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूज सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ६ गडी राखून
ट्वेंटी२० ७२५ २३ जानेवारी Flag of the Maldives मालदीव मोहम्मद महफूज कतारचा ध्वज कतार इनाम-उल-हक ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत कतारचा ध्वज कतार ८ गडी राखून
ट्वेंटी२० ७२६ २३ जानेवारी बहरैनचा ध्वज बहरैन आदिल हनीफ कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत ७ गडी राखून
ट्वेंटी२० ७२७ २४ जानेवारी कुवेतचा ध्वज कुवेत मोहम्मद अमीन सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ७ गडी राखून
ट्वेंटी२० ७२८ २४ जानेवारी कतारचा ध्वज कतार इनाम-उल-हक बहरैनचा ध्वज बहरैन आदिल हनीफ ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत कतारचा ध्वज कतार ४८ धावांनी
अंतिम सामना
ट्वेंटी२० ७२९ २४ जानेवारी कतारचा ध्वज कतार इनाम-उल-हक सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया शोएब अली ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ८ गडी राखून

रवांडा महिलांचा नायजेरिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ५६४ २६ जानेवारी ब्लेसिंग एटीम सारा उवेरा नॅशनल स्टेडियम, अबुजा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ४ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६५ २६ जानेवारी ब्लेसिंग एटीम सारा उवेरा नॅशनल स्टेडियम, अबुजा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६६ २८ जानेवारी ब्लेसिंग एटीम सारा उवेरा नॅशनल स्टेडियम, अबुजा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६७ २८ जानेवारी ब्लेसिंग एटीम सारा उवेरा नॅशनल स्टेडियम, अबुजा रवांडाचा ध्वज रवांडा ५ गडी राखून
म.ट्वेंटी२० ५६८ २९ जानेवारी ब्लेसिंग एटीम सारा उवेरा नॅशनल स्टेडियम, अबुजा रवांडाचा ध्वज रवांडा ७ गडी राखून

मार्च[संपादन]

स्पेन तिरंगी टी२०आ मालिका[संपादन]

खेळले जिंकले हरले टाय निना गुण धावगती
स्पेनचा ध्वज स्पेन १० +४.८८०
माल्टाचा ध्वज माल्टा –०.६८९
एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन –३.७२१
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
पहिला सामना २९ मार्च माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ ला मांगा क्लब, कार्टाजेना माल्टाचा ध्वज माल्टा १३ धावांनी
दुसरा सामना २९ मार्च एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स ला मांगा क्लब, कार्टाजेना स्पेनचा ध्वज स्पेन १० गडी राखून
ट्वेन्टी२० ७६४ २९ मार्च माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स ला मांगा क्लब, कार्टाजेना स्पेनचा ध्वज स्पेन ७ गडी राखून
चौथा सामना ३० मार्च स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ ला मांगा क्लब, कार्टाजेना स्पेनचा ध्वज स्पेन ९९ धावांनी
ट्वेन्टी२० ७६५ ३० मार्च माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स ला मांगा क्लब, कार्टाजेना स्पेनचा ध्वज स्पेन १०९ धावांनी
सहावा सामना 30 March माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ ला मांगा क्लब, कार्टाजेना माल्टाचा ध्वज माल्टा ९४ धावांनी
ट्वेन्टी२० ७६५अ ३१ मार्च स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला ला मांगा क्लब, कार्टाजेना सामना रद्द
आठवा सामना ३१ मार्च एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ माल्टाचा ध्वज माल्टा नॉवेल खोसला ला मांगा क्लब, कार्टाजेना सामना रद्द
नववा सामना ३१ मार्च स्पेनचा ध्वज स्पेन ख्रिश्चन मुनोझ-मिल्स एस्टोनिया एस्टोनिया इलेव्हन टिम हीथ ला मांगा क्लब, कार्टाजेना सामना रद्द

एप्रिल[संपादन]

बोत्सवाना महिलांचा नामिबिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६०५ १ एप्रिल यास्मीन खान लॉरा मोफाकेडी युनायटेड ग्राउंड, विंडहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६०६ २ एप्रिल यास्मीन खान लॉरा मोफाकेडी युनायटेड ग्राउंड, विंडहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया ८८ धावांनी
म.ट्वेंटी२० ६०७ २ एप्रिल यास्मीन खान लॉरा मोफाकेडी युनायटेड ग्राउंड, विंडहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया ९ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६०८ ३ एप्रिल यास्मीन खान लॉरा मोफाकेडी युनायटेड ग्राउंड, विंडहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया ८६ धावांनी
म.ट्वेंटी२० ६०९ ३ एप्रिल यास्मीन खान लॉरा मोफाकेडी युनायटेड ग्राउंड, विंडहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया ८८ धावांनी

व्हिक्टोरिया तिरंगी मालिका[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे +०.९१४ अंतिम सामन्यात बढती
युगांडाचा ध्वज युगांडा ०.००३
केन्याचा ध्वज केन्या -०.९०१
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१० ६ एप्रिल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा केन्याचा ध्वज केन्या मार्गारेट एनगोचे लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ धावांनी
म.ट्वेंटी२० ६११ ६ एप्रिल युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो केन्याचा ध्वज केन्या मार्गारेट एनगोचे लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला युगांडाचा ध्वज युगांडा ३४ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१२ ७ एप्रिल केन्याचा ध्वज केन्या मार्गारेट एनगोचे युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला युगांडाचा ध्वज युगांडा ७ गडी राखून
म.ट्वेंटी२० ६१३ ७ एप्रिल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा युगांडाचा ध्वज युगांडा राहेल एनटोनो लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २४ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१३अ ९ एप्रिल केन्याचा ध्वज केन्या मार्गारेट एनगोचे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला सामना रद्द
म.ट्वेंटी२० ६१४ ९ एप्रिल युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ गडी राखून
अंतिम सामना
म.ट्वेंटी२० ६१५ १० एप्रिल झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मेरी-अ‍ॅन मुसोंडा युगांडाचा ध्वज युगांडा केविन अविनो लुगोगो क्रिकेट ओव्हल, कम्पाला झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २५ धावांनी

म्यानमार महिलांचा सिंगापूर दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१६ १८ एप्रिल शफिना महेश झार विन इंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूर म्यानमारचा ध्वज म्यानमार १० गडी राखून
म.ट्वेंटी२० ६१७ १९ एप्रिल शफिना महेश झार विन इंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूर म्यानमारचा ध्वज म्यानमार ४९ धावांनी
म.ट्वेंटी२० ६१८ २० एप्रिल शफिना महेश झार विन इंडियन असोसिएशन ग्राउंड, सिंगापूर निकाल नाही

म्यानमार महिलांचा इंडोनेशिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६१९ २३ एप्रिल युलिया अँग्रेनी झार विन उदयना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ७३ धावांनी
म.ट्वेंटी२० ६२० २५ एप्रिल युलिया अँग्रेनी झार विन उदयना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया ६३ धावांनी

सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप[संपादन]

संघ[२] खेळले जिंकले हरले टाय निना गुण धावगती
चित्र:MCC logo.svg एमसीसी +१.१८३
बेलीझचा ध्वज बेलीझ +१.१९२
पनामाचा ध्वज पनामा +०.३४६
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको –१.१८२
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका –२.२५५
साखळी सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
ट्वेंटी२० ७६६ २५ एप्रिल मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको तरुण शर्मा बेलीझचा ध्वज बेलीझ केंटन यंग रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन बेलीझचा ध्वज बेलीझ ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७६७ २५ एप्रिल कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका ख्रिस्तोफर प्रसाद पनामाचा ध्वज पनामा इम्रान बुलबुलिया रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन पनामाचा ध्वज पनामा ७ गडी राखून
तिसरा सामना २५ एप्रिल बेलीझचा ध्वज बेलीझ केंटन यंग चित्र:MCC logo.svg एमसीसी स्टॉर्म ग्रीन रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन चित्र:MCC logo.svg एमसीसी ४ गडी राखून
ट्वेंटी२० ७६८ २६ एप्रिल कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका ख्रिस्तोफर प्रसाद मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको तरुण शर्मा रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ३ गडी राखून
ट्वेंटी२० ७६९ २६ एप्रिल बेलीझचा ध्वज बेलीझ केंटन यंग पनामाचा ध्वज पनामा इम्रान बुलबुलिया रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन बेलीझचा ध्वज बेलीझ ९ धावांनी
सहावा सामना २६ एप्रिल चित्र:MCC logo.svg एमसीसी स्टॉर्म ग्रीन मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको तरुण शर्मा रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन चित्र:MCC logo.svg एमसीसी ८ धावांनी
ट्वेंटी२० ७७० २७ एप्रिल पनामाचा ध्वज पनामा इम्रान बुलबुलिया मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको तरुण शर्मा रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन पनामाचा ध्वज पनामा ३३ धावांनी
ट्वेंटी२० ७७१ २७ एप्रिल कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका ख्रिस्तोफर प्रसाद बेलीझचा ध्वज बेलीझ केंटन यंग रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन बेलीझचा ध्वज बेलीझ ५ गडी राखून
नववा सामना २७ एप्रिल पनामाचा ध्वज पनामा इम्रान बुलबुलिया चित्र:MCC logo.svg एमसीसी स्टॉर्म ग्रीन रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन चित्र:MCC logo.svg एमसीसी ६ गडी राखून
दहावा सामना २८ एप्रिल चित्र:MCC logo.svg एमसीसी स्टॉर्म ग्रीन कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका सुदेश पिल्लई रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन चित्र:MCC logo.svg एमसीसी १०० धावांनी
अंतिम सामना
अकरावा सामना २८ एप्रिल चित्र:MCC logo.svg एमसीसी स्टॉर्म ग्रीन बेलीझचा ध्वज बेलीझ केंटन यंग रिफॉर्मा ऍथलेटिक क्लब, नौकाल्पन बेलीझचा ध्वज बेलीझ ५ गडी राखून

कॉस्टा रिका महिलांचा मेक्सिको दौरा[संपादन]

सेंट्रल अमेरिकन क्रिकेट चॅम्पियनशिप – महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ट्वेंटी२० ६२१ २६ एप्रिल कॅरोलिन ओवेन सोफिया मार्टिनेझ लास कॅबेलेरिझस, नौकाल्पन मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १०१ धावांनी
म.ट्वेंटी२० ६२२ २६ एप्रिल कॅरोलिन ओवेन सोफिया मार्टिनेझ लास कॅबेलेरिझस, नौकाल्पन मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १० गडी राखून

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018. 16 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "2019 Central American Cricket Championship Points Table". Cricclubs. 27 April 2019 रोजी पाहिले.