असगिरिया स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असगिरिया स्टेडियम
मैदान माहिती
स्थान कँडी, श्रीलंका
स्थापना १५ जानेवारी १९१५
आसनक्षमता १०,३००
मालक त्रिनिटी विद्यालय
यजमान श्रीलंका क्रिकेट संघ

प्रथम क.सा. २२ एप्रिल १९८३:
श्रीलंका Flag of श्रीलंका  वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. १ डिसेंबर २००७:
श्रीलंका Flag of श्रीलंका  वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रथम ए.सा. २ मार्च १९८६:
श्रीलंका Flag of श्रीलंका वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
अंतिम ए.सा. १६ डिसेंबर २००१:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल २० एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

असगिरिया स्टेडियम हे श्रीलंकाच्या कँडी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२२ एप्रिल १९८३ रोजी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २ मार्च १९८६ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.