अलेप्पो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेपो
حلب

Aleppo-collage-2011.JPG
अलेपो is located in सीरिया
अलेपो
अलेपोचे सीरियामधील स्थान

गुणक: 36°13′″N 37°10′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश सीरिया ध्वज सीरिया
प्रांत अलेप्प्पो
स्थापना वर्ष अंदाजे इ.स. पूर्व ५०००
क्षेत्रफळ १९० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,२४३ फूट
लोकसंख्या  
  - शहर २३,०१,५७०
www.aleppo-city.gov.sy


अलेपो (अरबी: حلب; हलाब) हे सीरिया देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर ऐतिहासिक ओस्मानी साम्राज्यामधील कॉन्स्टेन्टिनोपलकैरो खालोखाल तिसरे मोठे शहर होते. आशियायुरोपला जोडणारा रेशीम मार्ग अलेप्पोमध्येच संपतो.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये