अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन
A solzhenitsin.JPG
पूर्ण नाव अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्झिन
जन्म डिसेंबर ११, १९१८
किस्लोवोड्स्क, रशिया
कार्यक्षेत्र लेखक
राष्ट्रीयत्व रशियन Flag of Russia (bordered).svg
साहित्यप्रकार कादंबरी, नाटक
पुरस्कार Nobel prize medal.svg साहित्यातील नोबेल पुरस्कार

अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्सिन (IPA: /soʊlʒəˈniːtsɨn/ रशियन: Алекса́ндр Иса́евич Солжени́цын, रशियन उच्चार: [ɐlʲɪˈksandr ɪˈsaɪvʲɪtɕ səlʐɨˈnʲitsɨn]) (डिसेंबर ११, इ.स. १९१८ - ऑगस्ट ३, इ.स. २००८) हा रशियन लेखक व इतिहासकार होता. याला इ.स. १९७० साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Literature 1970" [साहित्यातील नोबेल पारितोषिक १९७०] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.