अंबाला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख अंबाला जिल्ह्याविषयी आहे. अंबाला शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

अंबाला जिल्हा
अंबाला जिल्हा
HaryanaAmbala.png

हरियाणा राज्याच्या अंबाला जिल्हाचे स्थान

राज्य हरियाणा, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय अंबाला
तालुके अंबाला तालुका, बरारा तालुका, नारायणगढ तालुका

क्षेत्रफळ १,५६९ कि.मी.²
लोकसंख्या ११,३६,७८४ (२०११)
लोकसंख्या घनता ७२२/किमी²
साक्षरता दर ८२.९%

जिल्हाधिकारी श्री शेखर विद्यार्थी
लोकसभा मतदारसंघ अंबाला
खासदार कुमारी सेलजा

संकेतस्थळ

अंबाला हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अंबाला येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]

  • अंबाला तालुका,
  • बरारा तालुका,
  • नारायणगढ तालुका