सिर्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिर्सा भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर सिर्सा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.