मेवात जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेवात जिल्हा
मेवात जिल्हा
हरियाणा राज्याचा जिल्हा
HaryanaMewat1.png
हरियाणाच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव गुरगांव विभाग
मुख्यालय नुह
क्षेत्रफळ १,८६० चौरस किमी (७२० चौ. मैल)
लोकसंख्या ९,९३,६१७ (२०११)
लोकसंख्या घनता ७२९ प्रति चौरस किमी (१,८९० /चौ. मैल)
साक्षरता दर ५६
पर्जन्यमान ५९४ मिलीमीटर (२३.४ इंच)
संकेतस्थळ


मेवात हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नुह येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]