सुखाच्या सरींनी हे मन बावरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५५५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण ९ ऑक्टोबर २०१८ – २४ ऑक्टोबर २०२०
अधिक माहिती

सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

  • शशांक केतकर - सिद्धार्थ तत्ववादी (सिड)
  • मृणाल दुसानीस - अनुश्री दत्तात्रय दीक्षित / अनुश्री सिद्धार्थ तत्ववादी (अनू)
  • शर्मिष्ठा राऊत - संयोगिता तत्ववादी
  • वंदना गुप्ते / आशा शेलार - दुर्गा तत्ववादी
  • नयना आपटे - सिडची आजी
  • प्रदीप पटवर्धन - सिडचे काका
  • अश्विनी मुकादम - सिडची मावशी
  • संग्राम समेळ - सम्राट तत्ववादी
  • विदिशा म्हसकर - सानवी सम्राट तत्ववादी
  • माधवी जुवेकर - अनुची वाहिनी
  • सायली परब-शेलार - नेहा
  • स्नेहा रायकर - सानवीची आई
  • तृष्णा चंद्रात्रे - अनुची बहीण

पुरस्कार[संपादन]

कलर्स मराठी पुरस्कार २०१९[१]
श्रेणी प्राप्तकर्ता भूमिका
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत रोहन-रोहन संगीत दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट अभिनेता शशांक केतकर सिद्धार्थ तत्ववादी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृणाल दुसानीस अनुश्री दीक्षित
सर्वोत्कृष्ट जोडी शशांक केतकर-मृणाल दुसानीस सिद्धार्थ-अनुश्री

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड इवालु सुजाता कलर्स कन्नडा २६ ऑगस्ट २०१९ - १२ जून २०२०

नवीन वेळेत[संपादन]

क्र. दिनांक वार वेळ
९ ऑक्टोबर २०१८ - ३० मार्च २०१९ सोम-शनि (कधीतरी रवि) रात्री ८
१ एप्रिल २०१९ - २१ मार्च २०२० रात्री ९
२३ जुलै - २९ ऑगस्ट २०२०
३१ ऑगस्ट - २६ सप्टेंबर २०२० रात्री ९.३०
२८ सप्टेंबर - २४ ऑक्टोबर २०२० रात्री १०

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'कलर्स मराठी अवॉर्ड'मध्ये 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' सेरेने मारली बाजी". लोकसत्ता. 2019-10-26. 16 December 2021 रोजी पाहिले.