Jump to content

सायकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिवा असलेली सायकल - जुनी रचना

शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असू शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते.सायकल या वाहनाने प्रदूषण अजिबात होत नाही. सायकल उत्पादनासाठी पंजाब, हरियाणा ही राज्ये अग्रेसर आहेत.

सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी
जुन्या प्रकारची सायकल एकच चाक छोटे एक मोठे आहे