Jump to content

शंकर अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे पुणे येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर अनेक प्रवचने केली आहेत.

शैक्षणिक अर्हता

[संपादन]
  • इंग्रजी आणि संस्कृत या विषयातील पदव्युत्तर शिक्षण
  • स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएच.डी.ची) पदवी
  • एम.एड. परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम

विशेष कार्य

[संपादन]
  • अखिल भारतीय संत विद्यापीठाचे प्रवर्तक
  • आदित्य प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक
  • महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार आणि व्याख्याते

ग्रंथ लेखन

[संपादन]
  • अकरा प्रधान उपनिषदे
  • आनंदवनभुवनी
  • गणेशस्तुती : श्रीगणेशाच्या स्तुतीपर निवडक स्तोत्रे
  • गीतासागर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
  • गौण उपनिषदे
  • चार थोर गणितज्ञ
  • दुर्गे दुर्गट भारी (’देवी’च्या आरतीवरील प्रवचन)
  • दैनंदिन नित्य पाठ - भाग १, २
  • धर्माचे पाळण (संत तुकारामांच्या अभंगावरील वारकरी कीर्तन)
  • बुद्धिबळसम्राट बॉबी फिशर
  • ब्राह्मणग्रंथ
  • भक्तिकोश (भारतीय आचार्य, भारतीय तीर्थक्षेत्रे व मंदिरे, भारतीय संत, भारतीय उपासना, भारतीय संप्रदाय आदी खंड)
  • भारतीय संत (हिंदी)
  • युगाचार्य स्वामी विवेकानंद
  • संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी'
  • सनी दी ग्रेट
  • स्वरभास्कर


(अपूर्ण)

पुरस्कार

[संपादन]
  • अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • छत्रपती शिवाजी महाराज गौरव समितीतर्फे सत्कार[]
  • प्रवचनवाचस्पती पदवीने सन्मान
  1. ^ भक्तिकोश (भारतीय उपासना) खंड चौथा आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन