"श्रेया घोषाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| वाद्य =
| वाद्य =
}}
}}
'''श्रेया घोषाल''' या [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तामिळ भाषा|तामिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.
'''श्रेया घोषाल''' (जन्म: मार्च १२, १९८४ - हयात) ही [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहे. तिने [[मराठी भाषा|मराठी]], [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तामिळ भाषा|तामिळ]], [[मल्याळम भाषा|मल्याळम]] , [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[आसामी भाषा|आसामी]] इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.


श्रेयाने [[सा रे ग म]] ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेयर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{cite news|शीर्षक=
श्रेयाने [[सा रे ग म]] ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने [[देवदास (हिंदी चित्रपट)|देवदास]] या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका|सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], [[सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेयर पुरस्कार]] तसेच [[फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार]] मिळाले.<ref name="Times">{{cite news|शीर्षक=

१४:२३, ३ मार्च २०१२ ची आवृत्ती

श्रेया घोषाल
चित्र:Shreya Ghoshal 1.jpg
श्रेया घोषाल
आयुष्य
जन्म मार्च १२, १९८४
जन्म स्थान दुर्गापूर, पश्चिम बंगाल
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार (२००३, २००६, २००८, २००९)
फिल्मफेयर पुरस्कार (२००३, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२)

श्रेया घोषाल (जन्म: मार्च १२, १९८४ - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहे. तिने मराठी, कन्नड, तामिळ, मल्याळम , तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे.

श्रेयाने सा रे ग म ही दूरदर्शनवरील गाण्याची स्पर्धा प्रौढ गटातून जिंकल्यानंतर तिची कारकिर्द सुरू झाली. तिने देवदास या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेयर पुरस्कार तसेच फिल्मफेयर आर.डी. बर्मन संगीत क्षेत्रातील नवकलाकार पुरस्कार मिळाले.[१] तेंव्हापासून तिने १८० चित्रपटांत काम केले आहे व ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ८ फिल्मफेयर पुरस्कार व ४ दक्षिण फिल्मफेयर पुरस्कार मिळविले आहेत.

सुरुवातीचे जीवन

श्रेया मार्च १२, १९८४ रोजी दुर्गापूर येथील बंगाली हिंदू कुटुंबात जन्मली. ती रावतभाटा या राजस्थानातील छोट्या गावात वाढली. तिचे वडील बिश्वजीत घोषाल हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.[२]

चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर साथ देण्यास सुरुवात केली. तिने हिंदूस्थानी संगीताचे प्रशिक्षण कोट्यातील महेशचंद्र शर्मा यांच्याकडून घेतले.[३]

तिने खास लहान मुलांसाठी असलेली सा रे ग म ही झी टीव्हीवरील स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेल्या कल्याणजी यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्याबद्दल सांगितले.[४] मुंबईत कल्याणजी यांच्याकडे १८ महिने अभिजात संगीताचे प्रशिक्षण घेतले व नंतर मुक्ता भिडे यांच्याकडे ते सुरू ठेवले.[३]

ती आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय, रावतभाटा आणि आण्विक ऊर्जा केंद्रीय विद्यालय,अणूशक्तीनगर (मुंबई) या शाळांत शिकली. शाळेनंतर एसआयईएस कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२]

कारकीर्द

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Priyanka Dasgupta (21 July 2002). The Times of India http://timesofindia.indiatimes.com/city/calcutta-times/Singing-in-Devdas-was-Gods-greatest-gift-Shreya-Ghoshal/articleshow/16690191.cms. 2002-07-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b "श्रेया घोषालची माहिती". सा रे ग म. ७ जानेवारी २०११ रोजी पाहिले.
  3. ^ a b . hindisong.com http://www.hindisong.com/Interview/Interview.asp?ContentID=198. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ . rediff.com http://www.rediff.com/entertai/2002/jul/10shreya.htm. Missing or empty |title= (सहाय्य)