"चरित्रकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले. ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश त्यातल्या त्यात नाव घेण्यासारखे म्हणून सांगता येतील.
श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले. ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश महत्त्वाचे आहेत.

२०:४१, १६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती