चरित्रकोश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले. ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश महत्त्वाचे आहेत.