"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]

[[en:Achyranthes aspera]]

१३:५९, १२ जुलै २०११ ची आवृत्ती

चित्र:Aaghada leafs.jpg
अघाडयाची पाने
चित्र:Aaghada leaf reverse.jpg
अघाड्याच्या पानाची मागील बाजू

अघाडयाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

  • संस्कृत-अपामार्ग
  • हिंदी-चिरचिरी
  • बंगाली-आपांग
  • गुजराती-अघेडो
  • मळ्यालम-कडालाडी
  • तामिळ-नायरु
  • तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
  • इंग्रजी-Rough Chaff Tree
  • लॅटीन-Achyranthis Aspera

वर्णन

याची उंची फार नसते.४-६ फुट वाढणारि ही वनस्पती आहे.यात पांढरा,रक्त(लाल)व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

उपयोग

सर्वसाधारण - काड्या दांत घासण्यास उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी,मस्तकरोग,कफ,रातांधळे,कामिण,पोटदुखी,खोकला,इत्यादी रोगंवर

यापासून बनणार्‍या औषधी - अपामार्गक्षार

संदर्भ

  • वनौषधी गुणादर्श- ले.-(कै.) आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे