"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Siciliska
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: cv:Сицили
ओळ ४२: ओळ ४२:
[[co:Sicilia]]
[[co:Sicilia]]
[[cs:Sicílie]]
[[cs:Sicílie]]
[[cv:Сицили]]
[[cy:Sisili]]
[[cy:Sisili]]
[[da:Sicilien]]
[[da:Sicilien]]

१७:००, १५ मे २०११ ची आवृत्ती

सिचिल्या
Sicilia
इटलीचा स्वायत्त प्रांत
ध्वज
चिन्ह

सिचिल्याचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
सिचिल्याचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी पालेर्मो
क्षेत्रफळ २५,७०८ चौ. किमी (९,९२६ चौ. मैल)
लोकसंख्या ५०,३६,६६६
घनता १९५.९ /चौ. किमी (५०७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-82
संकेतस्थळ http://www.regione.sicilia.it/

सिचिल्या (देवनागरी लेखनभेद : सिसिली; इटालियन: Sicilia) हा इटली देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रात एका मोठ्या बेटावर सिचिल्या प्रांत वसलेला आहे. १८६० सालापर्यंत सिचिल्या हे एक स्वतंत्र राजतंत्र होते. भूमध्य समुद्रातील स्थानामुळे सिचिल्या युरोपाच्या भौगोलिक इतिहासात महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.

सिचिल्या बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. पालेर्मो ही सिचिल्याची राजधानी आहे.

बाह्य दुवे