"२०१० हैती भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो EmausBot (चर्चा) यांनी केलेले बदल VolkovBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
ओळ १७: ओळ १७:
[[de:Erdbeben in Haiti 2010]]
[[de:Erdbeben in Haiti 2010]]
[[el:Σεισμός στην Αϊτή το 2010]]
[[el:Σεισμός στην Αϊτή το 2010]]
[[en:2010 Haiti earthquake]]
[[en:For epic lulz, go to “File:Haiti map.png” or the “Geography of Haiti” article using Mozilla Firefox and hold down F11.]]
[[eo:Tertremo en Haitio en 2010]]
[[eo:Tertremo en Haitio en 2010]]
[[es:Terremoto de Haití de 2010]]
[[es:Terremoto de Haití de 2010]]

१७:५९, १६ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

भूकंपाचे केंद्र

२०१० हैती भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ध्वज हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. मंगळवार, १२ जानेवारी २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.

ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या भूकंपाचे "आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती" असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला आहे.

भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन