"हिलरी क्लिंटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: be:Хілары Клінтан
छो सांगकाम्याने वाढविले: mn:Хиллари Родхэм Клинтон
ओळ ८६: ओळ ८६:
[[mk:Хилари Клинтон]]
[[mk:Хилари Клинтон]]
[[ml:ഹിലരി ക്ലിന്റൺ]]
[[ml:ഹിലരി ക്ലിന്റൺ]]
[[mn:Хиллари Родхэм Клинтон]]
[[ms:Hillary Rodham Clinton]]
[[ms:Hillary Rodham Clinton]]
[[nl:Hillary Clinton]]
[[nl:Hillary Clinton]]

०९:१७, १९ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

हिलरी रॉडहॅम क्लिंटन

विद्यमान
पदग्रहण
जानेवारी २०, २००९
मागील काँडोलिझ्झा राईस

अमेरिकन सेनेटर, न्यूयॉर्क
कार्यकाळ
जानेवारी, २००१ – डिसेंबर, २००८
मागील डॅनियल पॅट्रिक मोय्निहन
पुढील कर्स्टन गिलिब्रँड

जन्म ऑक्टोबर २६, १९४७
शिकागो, इलिनॉय
गुरुकुल वेलेस्ली महाविद्यालय
येल विद्यापीठ, कनेक्टिकट
व्यवसाय वकील, राजकारणी
धर्म युनायटेड मेथोडिस्ट
सही हिलरी क्लिंटनयांची सही

हिलरी क्लिंटन (ऑक्टोबर २६, १९४७ - हयात) या अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रसचिव आहेत. त्या इ.स. २००१-०९ दरम्यान न्यूयॉर्कमधून सिनेटर म्हणून निवडून आल्या होत्या. इ.स. १९९३-२००१ सालांदरम्यान अमेरिकेचे ४२ वे राष्ट्राध्यक्ष असलेल्या बिल क्लिंटन ह्यांच्या त्या पत्नी आहेत.