"अक्षवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: az:Paralel
छो सांगकाम्याने बदलले: hr:Paralela (zemljopis); cosmetic changes
ओळ ५: ओळ ५:


== प्रमूख अक्षवृत्ते ==
== प्रमूख अक्षवृत्ते ==
[[Image:Earth-lighting-winter-solstice EN.png|thumb|300px|[[पृथ्वी|पृथ्वीवरील]] प्रमूख अक्षवृत्ते दर्शविणारी आकृती]]
[[चित्र:Earth-lighting-winter-solstice EN.png|thumb|300px|[[पृथ्वी|पृथ्वीवरील]] प्रमूख अक्षवृत्ते दर्शविणारी आकृती]]


* [[:en:Arctic circle]] (66° 33′ 38″ N)
* [[:en:Arctic circle]] (66° 33′ 38″ N)
ओळ १२: ओळ १२:
* [[मकरवृत्त]] (Tropic of Capricorn) (23° 26′ 22″ S)
* [[मकरवृत्त]] (Tropic of Capricorn) (23° 26′ 22″ S)
* [[:en:Antarctic circle]] (66° 33′ 38″ S)
* [[:en:Antarctic circle]] (66° 33′ 38″ S)




[[वर्ग:भूगोल]]
[[वर्ग:भूगोल]]
ओळ ३२: ओळ ३०:
[[fy:Parallel]]
[[fy:Parallel]]
[[gl:Paralelo]]
[[gl:Paralelo]]
[[hr:Paralela (geografija)]]
[[hr:Paralela (zemljopis)]]
[[hu:Szélességi kör]]
[[hu:Szélességi kör]]
[[it:Parallelo (geografia)]]
[[it:Parallelo (geografia)]]

०९:५९, २७ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

पृथ्वीचा नकाशा
रेखांश (λ)
ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
अक्षांश (φ)
ह्या आकृतीत अक्षांशांच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार आहेत. समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात.
विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते.

पृथ्वीवरील समान अक्षांश असणार्‍या सर्व ठिकाणांना जोडणार्‍या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.

अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात. विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

प्रमूख अक्षवृत्ते

पृथ्वीवरील प्रमूख अक्षवृत्ते दर्शविणारी आकृती