"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: hy:Քեչուա (լեզու) |
छो सांगकाम्याने वाढविले: wa:Ketchwa |
||
ओळ ७६: | ओळ ७६: | ||
[[ug:كۋېچۇئا تىلى]] |
[[ug:كۋېچۇئا تىلى]] |
||
[[uk:Кечуа]] |
[[uk:Кечуа]] |
||
[[wa:Ketchwa]] |
|||
[[zh:克丘亞語]] |
[[zh:克丘亞語]] |
०२:००, १४ मे २०१० ची आवृत्ती
दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा. ही इन्का साम्राज्याची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वाडोर व पेरु या देशांत ही बोलली जाते.
या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्म व क्रियापद अशी असते. तसेच अनेक संधी व समास असतात.
बोलिव्हिया, इक्वाडोर व पेरु यांची ही कार्यालयिन भाषा आहे.