"विकिपीडिया चर्चा:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चूक दुरुस्त केली
(काही फरक नाही)

११:४३, २३ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

लेखांच्या धूळपाट्या

या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा.
Harshalhayat 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)