"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Maihudon (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
| स्तोत्र =
| स्तोत्र =
}}
}}
{{विद्यमान मंत्री
|नाव=[[छगन भुजबळ]]
|मंत्री = उपमुख्यमंत्री
|खाते= सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य
}}

'''छगन भुजबळ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री व [[गृहमंत्री (महाराष्ट्र)|गृहमंत्री]] आहेत.

१०:०५, ९ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

छगन भुजबळ

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ येवला

विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्य
छगन भुजबळ
उपमुख्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य

छगन भुजबळ (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत.

भुजबळांनी आपले राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षाचे नेते बनले.