"व्यक्ती आणि वल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
|नाव = व्यक्ती आणि वल्ली
|नाव = व्यक्ती आणि वल्ली
|लेखक = [[पु. ल, देशपांडे]]
|लेखक = [[पु. ल, देशपांडे]]
|प्रकार = काल्पनिक व्यक्तिचित्रे
|प्रकार = काल्पनिक [[व्यक्तिचित्रे]]
|प्रकाशक = मौज प्रकाशन
|प्रकाशक = मौज प्रकाशन
|प्रथमावृत्ती = [[:Category:पुस्तक प्रकाशन वर्ष १९६६|१९६६]]
|प्रथमावृत्ती = [[:Category:पुस्तक प्रकाशन वर्ष १९६६|१९६६]]

०१:३३, ८ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती

साचा:पुस्तक

'व्यक्ती आणि वल्ली' हे पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. ई.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु. लं. नी 'भय्या नागपुरकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून ई. स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आव्रुत्त्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.

व्यक्ति रेखा

  • अंतू बर्वा
  • चितळे मास्तर
  • सखाराम गटणे
  • नंदा प्रधान
  • नारायण
  • गजा खोत
  • हरितात्या
  • हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
  • बोलट
  • ते चौकोनी कुटंब
  • दोन वस्ताद
  • नाथा कामत
  • अण्णा वडगावकर
  • परोपकारी गंपू
  • नामू परीट
  • भय्या नागपूरकर
  • लखू रिसबूड
  • बापू काणे
  • तो
  • बबडू