"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| नाव =
| चित्र =
| चित्र = सुरेश भट.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =

२३:२६, १५ एप्रिल २००९ ची आवृत्ती

सुरेश श्रीधर भट
जन्म नाव सुरेश भट
टोपणनाव गझल सम्राट
जन्म एप्रिल १५, १९३२
अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू मार्च १४ ,२००३
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्यकृती रुपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग
वडील डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट
आई शांता श्रीधर भट
संकेतस्थळ www.sureshbhat.in

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला.

काव्यसंग्रह

  • रुपगंधा
  • रंग माझा वेगळा
  • एल्गार
  • झंझावात
  • सप्तरंग

बाह्य दुवे