"वात्स्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ १: ओळ १:
'''वात्सायन''' हा [[गुप्त साम्राज्य|गुप्त]] काळातील भारतीय तत्त्वज्ञ व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्रज्याच्या काळात]] इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला [[कामसूत्र]] नावाचा ग्रंथ आणि [[अक्षपाद गौतम|अक्षपाद गौतमाच्या]] न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला ''न्यायसूत्रभाष्य'' नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.
'''वात्सायन''' हा [[गुप्त साम्राज्य|गुप्त]] काळातील भारतीय तत्त्वज्ञ व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्याच्या काळात]] इ.स. ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला [[कामसूत्र]] नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला ''न्यायसूत्रभाष्य'' नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. [[दि.बा. मोकाशी]] यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.

[[दि.बा. मोकाशी]] यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१९:५९, १७ फेब्रुवारी २०२१ ची नवीनतम आवृत्ती

वात्सायन हा गुप्त काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्राज्याच्या काळात इ.स. ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. दि.बा. मोकाशी यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "वात्सायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्रजी भाषांतील अनुवाद)" (इंग्रजी and फ्रेंच भाषेत).