"मधुकर गोळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि [[सारंगी]] वादक होते.
मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि [[सारंगी]] वादक होते.


मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व [[पु.ल.देशपांडे]] ह्यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.
मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व [[पु.ल.देशपांडे]] ह्यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.[[http://www.mymahanagar.com/featured/p-l-deshpande-birth-anniversary/142025/]]


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
ओळ १६: ओळ १६:


===संदर्भ===
===संदर्भ===
[https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5286004448587386423&title=Jayostu%20te&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Dr.%20Pratima%20Jagtap स्वतंत्रतेचं स्तोत्र...]
*[https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5286004448587386423&title=Jayostu%20te&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Dr.%20Pratima%20Jagtap स्वतंत्रतेचं स्तोत्र...]
*[https://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Madhukar_Golvalkar मधुकर गोळवलकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना]

२०:०६, ३१ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते.

मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे ह्यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.[[१]]

कारकीर्द

संगीतकार

पुढे मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले. संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या रजनांमध्ये "स्वतंत्रतेचे स्तोत्र" ही रचना उत्कृष्ट होती. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या "सागरा प्राण तळमळला" ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित कवितेच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेच्या पाठ्च्या बाजुचे गाणे "जयोस्तुते" म्हणुन हे "स्वतंत्रतेचे स्तोत्र" पुढे खूप लोकप्रिय झाले! पुलंच्या गुळाचा गणपती ह्या चित्रपटाचे वाद्यवृंद संयोजन गोळवलकरांनीच केले होते.

मधुकर गोळवलकर ह्यांनी संगीत दिलेली काही लोकप्रिय गीते

  • समाधी साधन संजीवन नाम
  • अंतरंगी तो प्रभाती
  • जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले

संदर्भ