"कमलाबाई ओगले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो cleanup using AWB
छो Bot: Reverted to revision 1780805 by TivenBot on 2020-04-26T10:54:25Z
ओळ २: ओळ २:


== जीवन ==
== जीवन ==
कमलाबाई ओगल्यांचे कुटुंब काही काळ [[मुंबई]]त वास्तव्यास होते <ref name="एक्सप्रेस १९९९०४२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://expressindia.indianexpress.com/news/ie/daily/19990424/ige24016.html | title = ओगले व्हिप्ड अप अ पब्लिशिंग मार्व्हल | लेखक = पवार, योगेश | प्रकाशक = [[इंडियन एक्सप्रेस]] | दिनांक = २४ एप्रिल, इ.स. १९९९ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. त्या काही वर्षे [[ऑस्ट्रेलिया]]त राहिल्या होत्या <ref name="कलमनामा">{{स्रोत बातमी | दुवा = http://kalamnaama.com/sidney-madhil-marathi-adhiveshan/ | title = सिडनीमधील मराठी अधिवेशन | लेखक = ढवळे, डॉ. विजय | प्रकाशक = कलमनामा साप्ताहिक | दिनांक = ११ मार्च इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>.
कमलाबाई ओगल्यांचे कुटुंब काही काळ [[मुंबई]]त वास्तव्यास होते <ref name="एक्सप्रेस १९९९०४२४">{{स्रोत बातमी | दुवा = http://expressindia.indianexpress.com/news/ie/daily/19990424/ige24016.html | title = ओगले व्हिप्ड अप अ पब्लिशिंग मार्व्हल | लेखक = पवार, योगेश | प्रकाशक = [[इंडियन एक्सप्रेस]] | दिनांक = २४ एप्रिल, इ.स. १९९९ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. त्या काही वर्षे [[ऑस्ट्रेलिया]]त राहिल्या होत्या <ref name="कलमनामा">{{स्रोत बातमी | दुवा = http://kalamnaama.com/sidney-madhil-marathi-adhiveshan/ | title = सिडनीमधील मराठी अधिवेशन | लेखक = ढवळे, डॉ. विजय | प्रकाशक = कलमनामा साप्ताहिक | दिनांक = ११ मार्च, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>.


२० एप्रिल, इ.स. १९९९ रोजी [[पुणे|पुण्यात]] वार्धक्यामुळे ओगल्यांचे निधन झाले <ref name="एक्सप्रेस १९९९०४२४"/>.
२० एप्रिल, इ.स. १९९९ रोजी [[पुणे|पुण्यात]] वार्धक्यामुळे ओगल्यांचे निधन झाले <ref name="एक्सप्रेस १९९९०४२४"/>.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला "''रुचिरा''" हा पाककृतिसंग्रह इ.स. १९७० साली [[मेहता प्रकाशन|मेहता प्रकाशनाद्वारे]] प्रकाशित झाला <ref name="साप्ताहिक सकाळ">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20130518/5291209479593089434.htm | title = "रुचकर' ग्रंथइतिहास | लेखक = बोरगावकर,भाग्यश्री | प्रकाशक = [[साप्ताहिक सकाळ]] | दिनांक = १८ मे इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>. हा संग्रह दोन भागांत प्रकाशित झाला.
कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला "''रुचिरा''" हा पाककृतिसंग्रह इ.स. १९७० साली [[मेहता प्रकाशन|मेहता प्रकाशनाद्वारे]] प्रकाशित झाला <ref name="साप्ताहिक सकाळ">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20130518/5291209479593089434.htm | title = "रुचकर' ग्रंथइतिहास | लेखक = बोरगावकर,भाग्यश्री | प्रकाशक = [[साप्ताहिक सकाळ]] | दिनांक = १८ मे, इ.स. २०१३ | ॲक्सेसदिनांक = १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>. हा संग्रह दोन भागांत प्रकाशित झाला.


== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==

२१:३९, १७ जुलै २०२० ची आवृत्ती

कमलाबाई ओगले (१६ सप्टेंबर, इ.स. १९१३ - २० एप्रिल, इ.स. १९९९) या मराठीतील पाककृतिसंग्रहांच्या लेखिका, संपादिका होत्या. त्यांनी संकलित केलेल्या पाककृत्यांचा "रुचिरा" हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला.

जीवन

कमलाबाई ओगल्यांचे कुटुंब काही काळ मुंबईत वास्तव्यास होते [१]. त्या काही वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्या होत्या [२].

२० एप्रिल, इ.स. १९९९ रोजी पुण्यात वार्धक्यामुळे ओगल्यांचे निधन झाले [१].

प्रकाशित साहित्य

कमलाबाई ओगल्यांनी लिहिलेला "रुचिरा" हा पाककृतिसंग्रह इ.स. १९७० साली मेहता प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला [३]. हा संग्रह दोन भागांत प्रकाशित झाला.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b पवार, योगेश. "ओगले व्हिप्ड अप अ पब्लिशिंग मार्व्हल" (इंग्लिश भाषेत). १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ढवळे, डॉ. विजय. "सिडनीमधील मराठी अधिवेशन". १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ बोरगावकर,भाग्यश्री. ""रुचकर' ग्रंथइतिहास". १५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)