"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
निःसंदिग्धीकरण |
|||
ओळ १४: | ओळ १४: | ||
==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
||
* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]] |
* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]] |
||
* [[ |
* [[महाराष्ट्रातील देवता]] |
||
१०:२०, २४ मे २०२० ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख देव (ईश्वर समकक्ष संकल्पना) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, देव (निःसंदिग्धीकरण).
अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे.
विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्माप्रमाणे देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत.
यास एक सर्वत्र व्यापलेली स्वयंचलित शक्ती म्हणूनही ओळखतात.
देव नावाची माणसे
वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..
हेसुद्धा पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |