"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पूर्ण नाव
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = सायली संजीव
| नाव = सायली संजीव
| चित्र = Sayali sanjeev.jpg
| चित्र = Sayali sanjeev.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = सायली संजीव
| चित्र_शीर्षक = सायली संजीव
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव = सायली संजीव चंदसारकर
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_दिनांक = ३१ जानेवारी १९९३
| जन्म_स्थान =[[महाराष्ट्र]]
| जन्म_स्थान =[[महाराष्ट्र]]

१६:५१, २ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सायली संजीव
सायली संजीव
जन्म सायली संजीव चंदसारकर
३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे, झी मराठी वरील काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१]

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [२]

मालिका

  • काहे दिया परदेस [३]
  • गुलमोहर [४]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [५] [६]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी

  1. ^ MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2016-07-08 http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/. 2018-04-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Biographia (इंग्रजी भाषेत). 2017-04-27 http://www.biographia.co.in/sayali-sanjeev/. 2018-04-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ TVKiDuniya.Com (इंग्रजी भाषेत). 2016-03-12 http://tvkiduniya.com/sayali-sanjeev-lead-actress-of-kahe-diya-pardes-personal-information-age-height-weight-wikki-real-parents-boyfriend-husband-dob-education/. 2018-04-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ cnxmasti.lokmat.com (इंग्रजी भाषेत) http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/did-you-see-sayalee-sanjeevs-hot-photo-shoot/25326. 2018-04-28 रोजी पाहिले. zero width space character in |शीर्षक= at position 1 (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Marathi.TV (इंग्रजी भाषेत). 2016-04-26 https://www.marathi.tv/actress/sayali-sanjeev-biography/. 2018-04-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Kulye, Ajay. marathicineyug.com (इंग्रजी भाषेत) http://marathicineyug.com/actress/3653-sayali-sanjeev-marathi-actress-biography-wiki. 2018-04-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

Sayali Sanjeev Wiki, Bio, Age, Affairs, Height, Weight And Much More