"पाली (रायगड)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Mmavkvba ने लेख पाली (गांव) वरुन पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव) ला हलविला: पाली नावाची आणखी काही गावे आहेत.
निःसंदिग्धीकरण दुवा
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|पाली भाषा}}
{{गल्लत|पाली (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
|प्रकार = शहर

२१:४२, ७ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

  ?पाली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ३२′ २८.९८″ N, ७३° १३′ ११.८७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रायगड
लोकसंख्या ८,१६७ (२००१)
बल्लाळेश्वराचे मंदिर

पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. पाली हे सुधागड ह्या तालुक्याचे ठिकाण आहे ह्याच्या जवळच उन्हेरे म्हणून गाव आहे तिथे गरम पाण्याचे झरे आहेत