"चिमण (पाणलावा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
ओळ ६: ओळ ६:
==वितरण==
==वितरण==


[[भारत]], [[श्रीलंका]] आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.
[[भारत]], [[श्रीलंका]] आणि अंदमान बेटात हिवाळ्यात दिसून येतात.


==निवासस्थाने==
==निवासस्थाने==

०८:३९, २७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

चिमण पाणलावा (इंग्लिश:Jack Snipe; हिंदी:छोटा चहा) हा एक पक्षी आहे.

इतर पाणलाव्यांपेक्षा आकाराने लहान.चोच लहान.गर्द रंगाच्या डोक्यावर पिवळट रेघा नसतात.पाचरीसारखी टोकदार गर्द तपकिरी शेपटी.शेपटीच्या टोकाची पिसे पांढरी नसतात.

वितरण

भारत, श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळ्यात दिसून येतात.

निवासस्थाने

दलदली.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली