"द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नोंदीत आणलेला नेमकेपणा.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' (स्थापना- [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]] , [[मुंबई]] ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.
'''द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया''' (स्थापना- [[७ एप्रिल]], [[इ.स. १९१८]], [[मुंबई]] ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.


== संस्थापक ==
== संस्थापक ==

००:४६, २० फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (स्थापना- ७ एप्रिल, इ.स. १९१८, मुंबई ) ही चित्रकला, शिल्पकला आदी दृककलांशी निगडीत संस्था आहे.

संस्थापक

या संस्थेच्या स्थापनेत चित्रकार सा.ल. हळदणकर, एल.एस. मिरगे, जे.पी. फर्नांडिस, एम.के. परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांचा सहभाग होता.[१]

संदर्भ

  1. ^ ड़ॉ. गोपाळ नेने, माहितीपुस्तक (कॅटलॉग), ९९ वे वार्षिक प्रदर्शन, समा- 'शतकपूर्ति' आनंददायी वाटचाल, पान-०३.